Sunday, December 22, 2024
Homeविविधरामटेक | जिल्हा परिषद बालकल्याण व महिला विभाग तर्फे महिलांना सिलाई मशीन...

रामटेक | जिल्हा परिषद बालकल्याण व महिला विभाग तर्फे महिलांना सिलाई मशीन…

राजु कापसे
रामटेक

रामटेक : जिल्हा परिषद बालकल्याण व महिला विभाग तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना सायकल तसेच स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने महिलांना सिलाई मशीन देण्यात येते.
भंडारबोडी पंचायत समिती अंतर्गत भंडारबोडी येथील लाभार्थ्यांना सिलाई मशीन व सायकल वाटप कार्यक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रमाला प्रामुख्याने रामटेक विधानसभा क्षेत्रातील नेते माजी उपसभापती श्री. उदयसिंग यादव (गज्जु भाऊ यादव),श्री.नरेंद्र बंधाटे(उपसभापती पंचायत समिती रामटेक),सौ.पिंकी रहाटे(सदस्य,भंडारबोडी पंचायत समिती),रणवीर यादव,रमेश मिसाळ,नंदकिशोर कोहळे,शरद डडूरे,सुशील रहाटे,विजय सहारे,माजी सरपंच महेंद्र दिवटे,डोनारकर जी,मोहित दमाहे,धनराज लिल्हारे,नितेश शेंडे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: