Sunday, September 8, 2024
spot_img
Homeग्रामीणरामटेक | आझादी अमृत महोत्सव "मेरी माटी मेरा देश" मोहीम अंतर्गत विविध...

रामटेक | आझादी अमृत महोत्सव “मेरी माटी मेरा देश” मोहीम अंतर्गत विविध कार्यक्रम…

राजु कापसे
रामटेक

आझादी अमृत महोत्सव “”मेरी माटी मेरा देश ” मोहीम अंतर्गत ग्रामपंचायत शितलवाडी (परसोडा ) येथें शासनाचे निर्देशांप्रमाणे विविध कार्यक्रम चा निमित्याने दिनांक 12/08/2023 ला सकाळी 07:00 वा शितलवाडी टि -पॉईंट येथें ‘आनंदधाम’ रामटेक च्या सौजन्याने
श्री लक्ष्मणरावजी मेहर, श्री बजरंगी मेहर परमात्मा एक, महात्मा गांधी व्यसनमुक्ती, गौरव पुरस्कृत, च्या वातीने गावातील नागरिकांना, स्वच्छता जनजागृती कार्यक्रम चे मध्ये सहभागी होऊन परिसर स्वच्छ केले, तसेच स्वच्छता रॅली काढण्यात आली.

यामध्ये मा सरपंच श्री मदन खुशालराव सावरकर, श्री विनोद चंद्रभानजी सावरकर, श्री रघुनाथ जी कोहपरे, श्री,दुर्गेशजी सोरते,श्री कृष्णाजी गेचूडे, श्री टिपले, श्री मोहन हिंगे, श्री पांडुरंग जी फॅटिंग, श्री बबलू पचारे, श्री सुनील मते, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी धनराज पालिवार, अविनाश चन्ने, जितेंद्र बेलें, पुरुषोत्तम मोहनकर, व स्वच्छता दूत यांचे. सर्वांचे सहभागने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, मा. सरपंच यांनी कार्यक्रम ला सहभागी झाले बद्दल आभार मानले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: