Friday, January 10, 2025
Homeराज्यतिसऱ्या दिवसी रामटेक महासंस्कृती महोत्सवात प्रशिध्य गीतकार हंसराज रघुवंसी यांची रंगारग प्रस्तुति...

तिसऱ्या दिवसी रामटेक महासंस्कृती महोत्सवात प्रशिध्य गीतकार हंसराज रघुवंसी यांची रंगारग प्रस्तुति…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते दिप प्रज्वल ने कार्यक्रमाची सुरुआत…

दरवर्षी 22 जानेवारीला होणार राम महोत्सव फडणवीस यांची घोषणा…

रामटेक – राजू कापसे

तिसऱ्या दिवसी 21 जानेवारीला 7 वाजता नेहरू मैदान येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते दिप प्रज्वल होउन कार्यक्रमाची सुरुआत झाली. यावेळी प्रमुखताने खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी आश्या पठान, जीप सीईओ शौम्या शर्मा, उपविभागीय अधीकारी वंदना स्वरंगपते, तहसीलदार हंसा मोहने, सहीत मोठया संखेत प्रेषक वर्ग होता. नेहरू मैदान खचाखच भरले. ततपुर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी गडमन्दिर येथे भगवान रामचे दर्शन घेतले व महाआरती मधे भाग घेतला यावेळी माजी आमदार सहित अनेक श्रद्धालु उपस्तित होते.

देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करताना म्हणाले की दरवर्षी 22 जानेवारीला रामटेक मधे राम महोत्सव होईल। रामटेक विकास करिता पैशाची कमी पडणार नाही. पुढील वर्षी राम महोत्सवाचे अगोदर बरेचसे रामटेक मधे विकास कामे होतील असे फडणवीस यांनी घोषणा केली.

प्रशिध्य गीतकार हंसराज रघुवंसी यांनी धार्मिक राम गीत व शिव गीताचा रंगारग प्रस्तुति ने रशिक मंत्रमुग्ध झाले. रशिक झूम होऊन नाचले विशेष बाब म्हणजे नागपूर जिल्हातून फक्त रामटेक शहरात आयोजन करण्यात आले. रघुवंशी यानी ओम नमो शिवाय, शिव शिव शिव शंभो, सहित आदि गीत प्रस्तुत केले.

उपस्थित मंत्रमुग्ध झाले.यापूर्वी दुपारी 4 वाजता बस स्टैंड येथून भव्य कलश यात्रा काढण्यात आली. कलश यात्रात 3 हजार महिलानी भाग घेतला। समापन कार्यक्रमा स्थळी झाले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: