Thursday, September 19, 2024
Homeराज्यरामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री.राजूभाऊ पारवे यांच्या सह आज गडमंदिर, रामटेक...

रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री.राजूभाऊ पारवे यांच्या सह आज गडमंदिर, रामटेक येथे प्रभु श्री रामांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले…

रामटेक – राजु कापसे

यावेळी आमदार आशिषजी जयस्वाल, माजी आमदार मल्लिकार्जूनजी रेड्डी सह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष, शिवसेना महायुतीचे उमेदवार आमचे नेते नितिनजी गडकरी साहेब व राजुभाऊ पारवे यांनी लोकसभा निवडणुकी करीता नामांकन दाखल केले.

यावेळी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुधाकरजी कोहळे, आमदार समीरजी मेघे, आमदार टेकचंदजी सावरकर,माजी आमदार मल्लिकार्जूनजी रेड्डी, सुधीरजी पारवे सह रामटेक विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थीत होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: