Sunday, December 22, 2024
Homeराज्यरामटेक | बजरंग दल नगरधन तर्फे भव्य रावन दहन...

रामटेक | बजरंग दल नगरधन तर्फे भव्य रावन दहन…

रामटेक – राजु कापसे

रामटेक तालुक्यातील नगरधन येथे विजयादशमी (दसरा) निमित्त बजरंग दल नगरधन तर्फे आयोजीत भव्य रावण दहन कार्यक्रमात रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते मा.श्री. चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक) यांनी उपस्थित राहून सर्व नागरिकांना दसऱ्याच्या शूभेच्छा दिल्या.

यावेळी श्री. राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी), श्री. उदयसिंहजी (गज्जू) यादव (माजी उपसभापती प.स.रामटेक), श्री.दूधरामजी सव्वालाखे (सदस्य जी.प. नागपूर), सौ. अस्विताताई बिरणवार (सदस्य प.स.रामटेक), श्री.शंकर होलगिरे (माजी सदस्य प.स.रामटेक), सौ.मायाताई दमाहे (सरपंच ग्रा.प.नगरधन),

श्री. प्रशांत कामडी (माजी सरपंच), सौ.वनिता नौकरकर (सरपंच ग्रा.प.नंदापुरी), श्री.बबलू बर्वे (माजी सरपंच), श्री.रणवीर यादव (संचालक कृ.उ.बा.स. रामटेक), श्री. अतुलजी देवगडे, श्री. अशोकजी गंगाबोर, श्री.दीपकजी मोहोड सर श्री. रामचंदजी दमाहे सर, श्री. मनोज नौकरकर, स्नेहदीप वाघमारे, जयराम नायडू, पिंटू अजबैले (अध्यक्ष, बजरंग दल नगरधन),

डॉ. सदारामजी गाथे, मंगेशजी मथुरे, भूषण कडुकर, मुन्ना बिरनवार, अनिल येळणे, राजू हारोडे, गंगा गंगाबोर, अनिल मुटकुरे, अमोल मुटकुरे, दुलीचंद आंबेकर, महादेव गंगाबोर, राहुल माहुले, मनोज चिंचोलकर, बाबा ठाकूर, सचिन उपासे, मंगेश माहुले, सचिन उपासे, छत्रपाल बिरणवार, नानू माहुले, टिकाराम माहुले, व बजरंग दल नगरधनचे सर्व पदाधिकारी व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: