रामटेक – राजु कापसे
मा.श्री राजेंद्रजी मुळक साहेब, माजी मंत्री तथा अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या कुशल नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज रामटेक शहरातील अनेक महिलांनी काँग्रेस पक्षात रीतसर प्रवेश घेतला.
सौ.आशाताई फुलसुंगे यांच्या पुढाकाराने सौ.छायाताई अडमाची यांच्यासहित सौ.तोशीला मरसकोल्हे, सौ.शालू ढोके, सौ.उज्वला कराडे, सौ.संगीता ढोके, सौ.सुनीता ढोके, सौ.रिंकी सुकाने, सौ.कल्पना भुजाडे, सौ.कविता नारनवरे,
सौ.इंदिरा कुंभरे, सौ.रामरता मरसकोल्हे, सौ. दुर्गा मरसकोल्हे, सौ.रोशनी नाकाडे. सौ.मनीषा मानकर, सौ.आशा मानकर इत्यादी महिलांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. यावेळी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते