Sunday, December 22, 2024
Homeराजकीयरामटेक । घनशाम पांडे व्यायाम शाळेच्या बांधकामाकरिता विधानपरिषदेचे आमदार प्रवीण भाऊ दटके...

रामटेक । घनशाम पांडे व्यायाम शाळेच्या बांधकामाकरिता विधानपरिषदेचे आमदार प्रवीण भाऊ दटके यांनी निधी उपलब्ध…

राजु कापसे
रामटेक

राजाजी वॉर्ड,रामटेक येथील घनशाम पांडे व्यायाम शाळेच्या बांधकामाकरिता विधानपरिषदेचे आमदार प्रवीण भाऊ दटके यांनी निधी उपलब्ध करून दिला.अनेक वर्षापासून नागरिकांची आखाडा बांधकामाची मागणी पूर्ण होणार आहे.

या कामाचे भूमिपूजन माजी आमदार डी मल्लिकार्जुनजी रेड्डी यांच्या हस्ते,दिलीपजी देशमुख,संजयजी मुलमुले,सतीशजी डोंगरे,राहुलजी कीरपान,आलोकजी मानकर,ध्यानेश्र्वरजी ढोक,विशालजी कामदार,संजयजी बिसमोगरे, अनीलजी कोल्हे, पदमाताई ठेगरे,शिल्पाताई रणदिवे,उमेशजी रणदिवे, चित्राताई धूरई, उज्वलाताई धमगाये, प्रभाकरजी खेडकर,नंदकिशोरजी कोहळे, उमेशजी पटले, चंद्रकांतजी. बैस,करीम मालाधारी,धर्मेंद्रजी शुक्ला,नंदकिशोरजी पापडकार, सागर गावंडे

बाबनभाऊ क्षीरसागर, अनुप राजूरकर, अरूनभाऊ भिलकर,राजूभाऊ भिलकर,रोहित भिलकर,रोशन तुरक, नयनाकाकू पटेल, सूनीलजी निंबेकर,अशोकजी भीलकर,विलासजी निम्बेकर, दीपकजी भिलकर,संजयजी पापडकर,सौरभजी बडवाईक, नेरकर , जयश्रीताई भिलकर,प्रियंका राजूरकर,ओम तूरक,प्रज्वल भिलकर ,उमेशजी पापडकर सह वॉर्डातील नागरीक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: