Friday, September 20, 2024
Homeविविधरामटेक | चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे शाहीर, कलावंतांचा सत्कार...

रामटेक | चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे शाहीर, कलावंतांचा सत्कार…

रामटेक -: ( तालुका प्रतिनिधी )
काल दिनांक २६ ऑक्टोंबर रोज बुधवारला मंडई उत्सव निमित्त रामटेक तालुक्यातील बोरी, बोरडा, व पटगोवारी येथे आयोजित विविध सांस्कृतीक कार्यक्रमात श्री. चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक) यांनी भेट देत नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

यादरम्यान श्री. चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम, (मनसर) चे वतीने शाहीर, कलावंत, व आयोजक यांचे शॉल व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. सतीश डोंगरे (सदस्य जी.प. नागपुर), शोकराज कंभाले (उपसरपंच पटगोवारी), पी.टी. रघुवंशी, राहुल पिपरोदे, मोहन कोठेकर, संतोष बोरीकर, नरेश बर्वे, गजानन चकोले, प्रदीप बादुले, दिलीप चकोले, राहुल कारेमोरे, वैभव चकोले, मयूर देशमुख, दिनेश बादुले, शंकर कारेमोरे, शिवशंकर हाडगे, अंकित भारती, उजू हाडगे, अमोल कारेमोरे, अतुल वैद्य, अनुप वैद्य, दिनेश जोगे, गणेश फुले, नरेश कोठेकर, हिमांशू पालकर, अनिल कुडे, रवी कुमार, विनोद भोयर, सचिन चिंचुळकर, चंद्रकुमार बोरकर, गोकुळ बिहूने, हरिशंकर निस्ताने, स्वप्नील दुलारे, उमेश उपासे, रवी बिहूने, सचिन मंदिरकर, धनराज यादव, सागर कंभाले, सचिन ठाकूर, चंद्रभान धोटे, जयदेव मिसार, कुंडलिक जांबुळे, देवा गजगोले, मंगेश ठाकूर, देवा गजभिये, जितेंद्र डडमल, योगेश सोनवाने, गणेश राऊत, करण ढोंगे, व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: