Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यरामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते मा.श्री. चंद्रपालजी चौकसे यांची रामटेक शहरातील विविध...

रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते मा.श्री. चंद्रपालजी चौकसे यांची रामटेक शहरातील विविध सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला भेट…

रामटेक – राजु कापसे

दिनांक 27/09/2023 रोज बुधवारला रामटेक शहर येथे रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते मा.श्री. चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक) यांनी रामटेक शहरातील विविध सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला भेट दिली व आरती करण्याचा मान मिळाला व श्री. ऋषिकेश किंमतकर, श्री. मिलिंदजी टेटे यांचे घरी गणेश उत्सवानिमित्त भेट दिली व गणरायांची आरती करून सर्व जनतेचा सुख समृद्धी साठी मनोकामना केली.

यावेळी प्रामुख्याने श्री. ऋषिकेश किंमतकर, डॉ. अंशुजा किंमतकर, मिलिंद टेटे, सुभाष नागपुरे, मोहन कोठेकर, राहुल पिपरोदे, रुपेश जांबुलवार, अजय खेडकर, रवी बावनकुळे, अश्विन सहारे, शिवराम महाजन, रामदास नागपुरे, अनिल बंधाटे, अंकुश ठाकुर, विश्वास पाटील, आशिष पाटील, अविनाश नागपुरे, टिंकू नागपुरे, विकास बागडे, बबलू बागडे, गुलाब बागडे, अलकेश बागडे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: