Sunday, December 22, 2024
Homeराजकीयनरखेड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रामरावजी झाडे, उपाध्यक्ष सुनील कडमधाड...

नरखेड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रामरावजी झाडे, उपाध्यक्ष सुनील कडमधाड…

नरखेड – अतुल दंडारे

नरखेड येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या आज 20 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक संपन्न झाली.अध्यक्ष रामरावजी झाडे व उपाध्यक्ष  सुनील कडमधाड याची निवड अविरोध निवड झाली.

संस्थेच्या अविरोध निवडी साठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेशरावजी आरघोडे व मनोजजी कोरडे माजी उपाध्यक्ष न. प. नरखेड यांनी विशेष प्रयत्न केले.आजच्या निवडणुकीत शामरावजी बारई, राजेंद्रजी वानखेडे, वसंतरावजी कोरडे, रामरावजी ढोके, रमेशजी ठाकरे, अशोकराव कुऱ्हाडे, चंद्रशेखर्जी यावले, सुरेशजी जांभळे,

अरुंरावजी झाडे,सुनीताबाई अलोने, अरूनाताई झाडे यांनी सहभाग घेतला होता, ही निवडणूक ,सचिव मोहनजी राऊत यांच्या उपस्थिती पार पडली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आशिष उईके यांनी काम पाहिले. समस्त गावकऱ्यानी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: