Tuesday, December 24, 2024
Homeराज्यरमेश चौकसे ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष...

रमेश चौकसे ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष…

रामटेक – राजू कापसे

जेष्ठ नागरिक मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत रमेश चौकसे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदावर सुखराम उचीबगले, सचिवपदावर वामन नायगावकर, सहसचिव पदावर रमाकांत कुंभलकर,कोष्याधक्ष पदावर इशरत सिंगनजुडे, मिडीया प्रमुखपदी नत्थू घरजाळे,

संघटन सचिव हरिहर भुजाडे, यांची निवड एकमताने निवड करण्यात आली. या वेळी कार्यकारिणीचे सदस्य विजय खंडार, रमेश सुनवाणी, हरिचंद्र नंदनवार, नरेंद्र काळे, आनंदराव चोपकर, निर्मला सुनवाणी सहित आदी उपस्थित होते. मंडळाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे अध्यक्ष रमेश चौकसे यांनी सांगितले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: