Monday, December 23, 2024
Homeराज्यराजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रामटेक तालुक्यातील काचुरवाही येथील असंख्य नागरीकांचा...

राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रामटेक तालुक्यातील काचुरवाही येथील असंख्य नागरीकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश…

रामटेक – राजू कापसे

दिनांक १५ जानेवारी ला सोमवरला रामटेक तालुक्याअंतर्गत मौजा काचुरवाही येथील असंख्य शिवसैनिकांनी माजी मंत्री तथा काँग्रेस कमिटीचे नागपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश घेतला.

अलीकडच्या काळात काँग्रेस पक्षाची वाढती लोकप्रियता आणि राजेंद्र मुळक यांचे नेतृत्व, संघटन कौशल्य आणि काम पाहून तालुक्यात काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

आगामी काळात काँग्रेस पक्ष मोठी उभारी घेऊन देशातील नंबर एकचा पक्ष होईल या विश्वासाने पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधीकारी तसेच कार्यकर्त्यांचे यावेळी राजेंद्र मुळक यांनी स्वागत केले तसेच सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रत्येक अडचणीत संपूर्ण शक्तीने मदत करण्याचे वचन देत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..

यावेळी सुनील डोकरीमारे,प्रफुल पानतावणे,नरेंद्र सहारे, राजेंद्र सोमनाथे,कपिल वासनिक, राजू सहारे, बंडू धुर्वे, जितेंद्र गोल्लर, श्रीकांत गायधने, गजानन मेश्राम, किशोर कुंभरे, महेंद्र नारायणबन्सी, रामेश्वर साकोरे,किसना मोहनकर, सुरेंद्र सहारे, पितांबर पानतावने, भारत गाडवे,उज्वला पानतावणे, रुपाली गायकवाड,किरण पानतावणे, निर्मला नाटकर,

वैशाली ऊके, शारदा देशमुख, केवल खेरगडे,जगन गायकवाड,सौरभ चन्ने,सुनील सोनवणे, जयेंद्र मोहनकर,रमण मोहनकर, विक्की ऊईके,नितेश तुमडाम,राहुल तुमडाम, रवींद्र बागडे,दिनेश सहारे,शंकर कोळवते,महेंद्र नाटकर,आशिष पोटभरे,विजय हरणे,अरुण चाचेरे, इंद्रपाल हुड,अतुल मोहनकर, दाजीबा गायकवाड, उदयभान चाचेरे,

अनुप नाटकर,अर्जुन नाटकर,भीमराव गायकवाड, लक्ष्मण मोहनकर, गणेश आयके, जयंत पानतावणे,विकी पानतावणे, रोशन पानतावणे,मधु गायधने, सखाराम नाटकर, भारत देशमुख,शरद मोहनकार,नरेश नाटकर, गुंडेराव नाटकर,गोपीचंद भिलकर,रमेश बावनकुळे,दुधराम बावनकुळे,मनोज गुरुभेले इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी गण उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: