अमरावती – दुर्वास रोकडे
राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेतंर्गत जेष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. सुधारित शासन निर्णयानुसार कलावंताना ऑनलाईन अर्ज करण्याचे निर्देश आहे. त्यानुसार जेष्ठ साहित्यिक व कलावंतानी http:mahakalasanman.org/pgeApplicationFormForUser.aspx या लिंकवर ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस यांनी केले आहे.