Thursday, December 26, 2024
Homeराज्यराजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजना; २६ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करा...

राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजना; २६ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करा…

अमरावती – दुर्वास रोकडे

सामाजिक न्याय व विशेष सहायक विभागातंर्गत सन 2024-25 मध्ये अनुसूचित जातीच्या 100 विद्यार्थ्यांना देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज दि. 26 ऑगस्टपर्यंत सादर करावे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असून शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: