मूर्तीजापुर – विलास सावळे
मूर्तीजापुर स्थानिक तिडके नगरात खुल्या जागेत वरली मटक्याचा हार जीतचा जुगार खेळत असलेल्या एका विरुद्ध कारवाई करण्यात आली रविवारी चार वाजून 45 मिनिटांनी वाजताच्या सुमारास मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन दहा टाकून 40 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबतची फिर्याद हेड पोलीस कॉन्स्टेबल नंदू टिक्का यांनी दिल्ली त्यानुसार तिडके नगरात तील खुल्या जागेत हार जीतीचा जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन थाटे अमलदार नादकिशोर टिकार तेलगोटे यांनी धाड टाकली त्या ठिकाणी जयेश विनोद कोठारी हा वरली मटक्याचा आकड्यावर लोकांकडून पैसे घेऊन पैशाची हार्दिक नावाचा मुलगा खेळत खेळतील असताना रंग हात पकडला पोलिसांनी घटनावरून रोख 950 रुपये 20 हजार रुपये किमतीची दुचाकी मोबाईल किंमत पंधरा हजार एकूण 40 हजार रुपयाचा मोबदला जप्त केला जयेश विनोद कोठारी यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात कलम 12 अ महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.