Sunday, December 22, 2024
Homeराज्यरायचंदवाडी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे ५० वा सुवर्ण महोत्सवी वर्ष " भव्य मोफत...

रायचंदवाडी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे ५० वा सुवर्ण महोत्सवी वर्ष ” भव्य मोफत आरोग्य शिबीर तपासणी “ठेवून मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा केला…!

मुंबई – गणेश तळेकर

रायचंदवाडी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ व सिद्धाचल हॉस्पिटल्स यांच्या संयुक्त विद्यमाने रायचंदवाडी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त” भव्य मोफत आरोग्य शिबीर ” आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात मोफत रक्तगट तपासणी रक्त तपासणी सीबीसी , डेंग्यू , मरेलिया , टायफॉइड * मधुमेह तपासणी * ईसीजी * एक्स – रे व तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व सर्व रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आले.

या भव्य कार्यक्रमाला विशेष सहकार्य : डॉ .किशोर मेहता * डॉ. योगेश बाफना * श्री अमित सिंह याचे लाभले , तसेच रायचंदवाडी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री नितिन लाड , सेक्रेटरी श्री दिलीप पारकर , खजिनदार श्री. संजय नार्वेकर , तसेच प्रमुख पाहुणे श्री.संदीप देशपांडे , श्री संतोष धुरी , श्री पद्मज आरस , सौ. अक्षता तेंडुलकर , डॉ. किशोर मेहता , डॉ. योगेश बाफना , श्री. अमित सिंह आणि तसेच श्री मिलींद हातिसकर ,सचिन लाड ,दीपक पारकर ,मंदार शिरवाडकर ,अमोल जाधव ,चेतन गजने ,महेश नार्वेकर ,बिध्यूत कोरगावकर आंणि सर्व कार्यकर्ते हजर होते, या कार्यक्रमाला शोभा देणगीदार , शुभचिंतक , सभासद यांचे ही खूप आभार…!

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: