Saturday, December 21, 2024
Homeविविधराहुल पिपरोदे यांची रामटेक तालुका प्रेस क्लब अध्यक्ष पदी निवड...

राहुल पिपरोदे यांची रामटेक तालुका प्रेस क्लब अध्यक्ष पदी निवड…

रामटेक:रामटेक येथील स्थानिक पत्रकार राहुल पिपरोदे यांची रामटेक तालुका प्रेस क्लब अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.ही निवड सर्वनुमते करण्यात आली असून उपाध्यक्ष पदी चंद्रकांत बैस, सचिव नंदकिशोर चंदनखेडे, कार्याध्यक्ष रामानंद अडामे, कोषाध्यक्ष अविनाश पगाडे , सहसचिव राहुल हटवार, सल्लागार तेजपाल सोलंकी, सदस्य मुकेश तिवारी, बाळा खडसे, मनोज मालघाटे, दिनेश काडेकर व कायदेविषयक सल्लागार ऍड पियुष सायरे यांची नियुक्ती करण्याक्त आली.त्यांच्या या निवडीबद्दल रामटेक येथील जेष्ठ अँड आनंद गजभिये,पत्रकार विजय पांडे , नमो नमो मोर्चाचे राष्टीय अध्यक्ष विजय हटवार, पी टी रघुवंशी, नागेश वाघमारे, करीम मालधारी, दत्तू देशमुख, राजेश चोले ,अशोक सारंगपुरे,राजू कापसे,गुणवंता मड्डकवार,मोहन कोडवते यांनी अभिनंदन केले

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: