Friday, July 12, 2024
spot_img
HomeMarathi News Todayराहुल गांधींनी आईची अशी केली गंमत…मायलेकाचा प्रेमाचा Video व्हायरल…

राहुल गांधींनी आईची अशी केली गंमत…मायलेकाचा प्रेमाचा Video व्हायरल…

काँग्रेसच्या १३८व्या स्थापना दिनात सहभागी होण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी दिल्लीत दाखल झाले. भारत जोडो यात्रेत उत्साह दाखवल्यानंतर राहुल येथे अतिशय हलक्या-फुलक्या मूडमध्ये दिसले. तत्पूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना राहुल यांनी थंडीत टी-शर्ट घालण्याचे रहस्य सांगितले, तर कार्यक्रमादरम्यान ते आई सोनिया गांधींसोबत गंमत आणि विनोद करतानाही दिसले.

एकदा सोनियासोबतच्या संभाषणात राहुलने तिच्यावरचे प्रेम व्यक्त करताना त्यांचा चेहरा पकडला. मात्र, सोनियांनी त्यांचा हात प्रेमाने झटकला. यादरम्यान काँग्रेस नेत्या अंबिका सोनी या राहुल आणि सोनिया गांधी यांच्याशी बोलताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: