Tuesday, December 24, 2024
Homeराज्यतालुकास्तरीय नरखेड विज्ञान प्रदर्शनी मध्ये जीवन विकास विद्यालय देवग्राम चा प्रश्न मंजुषा...

तालुकास्तरीय नरखेड विज्ञान प्रदर्शनी मध्ये जीवन विकास विद्यालय देवग्राम चा प्रश्न मंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आणि वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला…

नरखेड – नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय नरखेड च्या वतीने 50 वे विज्ञान प्रदर्शनी जनता हायस्कूल खैरगाव येथे पार पडले. गट 6 ते 8 मध्ये जीवन विकास विद्यालय, देवग्राम चा प्रश्न मंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक स्पर्धक म्हणून 1) कु. कस्तुरी प्रशांत भडांगे 2) कु.भूमिका शैलेश जाणे यांचा आला. वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक गट 9 ते 12 मध्ये कु.निवेदिता रविंद्र तायवाडे या मुलीचा आला.

यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन आणि कौतुक अंत्योदय मिशन देवग्राम चे संस्थापक माननीय डॉ. भाऊसाहेब भोगे, संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. भाष्करराव विघे, जीवन विकास महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. देवेंद्र भोंगाडे ,जीवन विकास विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्री रामभाऊ बोन्द्रे आणि सर्वच शिक्षक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन आणि कौतुक केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: