सांगली प्रतिनिधी– ज्योती मोरे
सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नाना देवकाते यांनी आज सदिच्छा भेट देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे दर्शन घेतले. यावेळी प्रभाग क्रमांक आठ चे विद्यमान नगरसेवक विष्णू माने,बाळू माने, गणेश पांढरे सुनील वाघमोडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.