Tuesday, December 24, 2024
Homeराज्यअतिक्रमण विभाग अंतर्गत अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही...

अतिक्रमण विभाग अंतर्गत अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही…

अमरावती – दुर्वास रोकडे

माननीय आयुक्त व उपायुक्त मॅडम यांचे आदेशान्वये गुरुवार दिनांक १/८/२०२४ रोजी अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, निरीक्षक अन्सार अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली इतवारा परिसर मनपाचे वाहनतळ येथे केलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली. २ ट्रक साहित्य जप्तीची अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली.

सदर ठिकाणी रोडच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली. तसेच अतिक्रमणधारकांना सूचना देण्यात आल्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास दैनंदिन कारवाई सुरू राहणार. सदर कार्यवाहीत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व बाजार परवाना विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: