Wednesday, July 17, 2024
spot_img
Homeराज्यप्राचार्य मृत्युंजय सिंह यांची एकोडी जनसंपर्क कार्यालयाला भेट…

प्राचार्य मृत्युंजय सिंह यांची एकोडी जनसंपर्क कार्यालयाला भेट…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

एकोडी येथे असलेल्या राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाला तिरोडा सीजे पटेल जुनियर कॉलेज येथील प्राचार्य मृत्युंजय सिंह यांनी भेट दिली यावेळी पुरुषोत्तम भदाडे ग्राम पंचायत सदस्य, राकेश बिसेन भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिव व ग्राम पंचायत सदस्य, माजी सरपंच रविकुमार पटले, राजेशकुमार तायवाडे पत्रकार राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष मिडिया प्रमुख गोंदिया तिरोडा विधानसभा क्षेत्र, आरिफ़ पठान, गोलु असाठी, नरेश चौधरी,

अमित पारधी, दिपक रिणायत ग्राम पंचायत सदस्य, गुलाब भगत, महेंद्र कनोजे, पिरम बरियेकर, पुरनलाल बिसेन, बाला बिरणवार, राजु बरेकर, नितेश डुंडे, जितेंद्र लांजेवार, दिपक रोकडे, लुकेश डुंडे, गणेश बिसेन, संदिप शेंडे , शिवदास डुंडे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या संघटनात्मक व अनेक विविध विकासात्मक कामांवर चर्चा करण्यात आली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: