Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayश्री श्री रविशंकर यांच्या आगमनाची जोरात तयारी तब्बल १० वर्षांनंतर अकोल्यात आगमन...

श्री श्री रविशंकर यांच्या आगमनाची जोरात तयारी तब्बल १० वर्षांनंतर अकोल्यात आगमन…

अकोला – अमोल साबळे

शक्तिधामच्या गर्भगृहाचा शिलान्यास अकोला : आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते सोहळा व सायंकाळी ६ वाजता गोरक्षण श्री श्री रविशंकर रोड एकविरा मैदानात महासत्संग यांच्या अकोला होणार आहे. आगमनाची तयारी जोरात सुरू आहे. तब्बल दहा वर्षांच्या अवधीनंतर गुरुदेवांचे अकोला शहरात आगमन होत असून त्यांच्या प्रवचनाचा लाभ घेण्याची संधी या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध झाली आहे.

२७ फेब्रुवारी रोजी दुपारी श्री शक्तिधाम सेवा समिती तथा आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्यावतीने पूज्य गुरुदेव रविशंकर यांच्या हस्ते स्थानिक गीता नगर परिसरात निर्माणाधिन
यावेळी संगीतमय भजने सादर करण्यात आली. शक्तिधाम सेवा समितीचे अध्यक्ष आमदार वसंत खंडेलवाल व कुटुंबीयांनी या सोहळ्यात भक्तिपूर्ण सहभाग घेतला. गोरक्षण रोड येथील एकविरा मैदानात होणाऱ्या गुरुदेवांच्या महासत्संग भक्ती पर्वाच्या प्रांगणाचे आ. खंडेलवाल यांच्या हस्ते तथा आर्ट ऑफ लिव्हिंगचे अपेक्स कार्यकारी सदस्य विश्वंभरकुमार, राज्य शिक्षक समन्वयक वनिता वाट भव्यतेजजी यांच्या उपस्थितीत रीतसर भूमिपूजन करण्यात आले

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: