Thursday, September 19, 2024
Homeराज्यमहावितरण कोल्हापूर झोनचे राष्ट्रीय खेळाडू म्हणून प्रमोद ढेरे सह आणखी दोन खेळाडूंची...

महावितरण कोल्हापूर झोनचे राष्ट्रीय खेळाडू म्हणून प्रमोद ढेरे सह आणखी दोन खेळाडूंची निवड…

गोकुळ शिरगाव – राजेद्र ढाले

महावितरण कंपनीत कोल्हापूर झोनचे (रस्सीखेच) मध्ये राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांच्यासह आणखी दोघांची कोल्हापूर झोनचे राष्ट्रीय खेळाडू म्हणून निवड झाली एकुन दहा खेळाडूंची निवड झाली हा संघ हरियाणा येथे ऑल इंडिया इलेक्ट्रिसिटी कंट्रोल बोर्ड नॅशनल 24 ते 26 ऑगस्ट दरम्यान स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

यामध्ये प्रमोद ढेरे हे गोकुळ शिरगाव एम आय डी सी शाखा कार्यालयाचे कर्मचारी आहेत त्यांच्या बरोबर युवराज निकम हनुमंत कदम याचीही निवड झाली त्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: