Sunday, July 21, 2024
spot_img
Homeराज्यअकोला | टपालाबाबत तक्रारींच्या निवारणासाठी २४ जून रोजी डाक अदालत...

अकोला | टपालाबाबत तक्रारींच्या निवारणासाठी २४ जून रोजी डाक अदालत…

अकोला – संतोषकुमार गवई

अकोला – टपाल सेवेबाबत तक्रार सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ अनुत्तरित असल्यास डाक अदालतीत दाद मागता येते. टपाल खात्याच्या अकोला येथील विभागीय कार्यालयात दि. 24 जून रोजी सकाळी 11 वा. डाक अदालत होणार आहे.

टपाल, स्पीड पोस्ट, वस्तू, पार्सल, बचत बँक व मनी ऑर्डरबाबतची आपली तक्रार दि. 20 जूनपूर्वी प्रवर अधिक्षक डाकघर, सिव्हिल लाईन्स, अकोला या पत्त्यावर पाठवावी. सोबत अनुत्तरित तक्रारीबाबत अर्ज व त्यासोबत मूळ तक्रारीची प्रत जोडावी. एका अर्जासोबत एकच तक्रार असावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: