कोगनोळी – राहुल मेस्त्री
कोगनोळी ता. निपाणी येथील अँड. प्रशांत नवाळे यांच्या घरी कागल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे यांनी सदिच्छ भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी उपनिरीक्षक गच्चे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. येथील नवाळे कुटुंब यांच्यामार्फत आपल्या घरी प्रत्येक वर्षी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत असते.
त्यामुळे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर नवाळे कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेत असतात. त्याचप्रमाणे आज दिनांक 4 रोजी कागलचे पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे यांनी सदिच्छ भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे स्वागत रविकिरण नवाळे,सर यांनी केले. याप्रसंगी त्यांच्या सोबत अन्य काही पोलीस कर्मचारीही उपस्थित होते.त्याचबरोबर सचिन परीट,सुधीर माने,भरत दिवटे ,ऋतुजा नवाळे,वैष्णवी नवाळे उपस्थित हो