Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार…

सांगली – ज्योती मोरे

मिरज शहर पोलीस ठाण्याचे नूतन, कर्तव्यदक्ष, गुन्हेगारांचे कर्दनकाळ व सामान्य जनतेचे मित्र अशी ख्याती असलेले पोलीस निरीक्षक संजीव झाडे तसेच मिरज शहराचा नुकताच पदभार स्वीकारलेले वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सेक्रेटरी जैलाब शेख,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मिरज शहर युवक अध्यक्ष शाबाज कुरणे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाजिद खतीब,खादिम जमातीचे हुसेन मुतवली,जमीर शेख,अदनान पठाण,नासिर शेख,जहेन कुरणे, शिराज शिकारी,दानिश काजी,मोहसीन कुरणे,परवेझ काजी, मारुफ काजी, साद गवंडी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: