पातूर – निशांत गवई
अल्पवयीन मुलीला पळवून केल्याप्रकरणी पातूर तालुक्यातील चान्नी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावलेला आरोपीने अल्पवयीन मुलीसह पळ काढल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकरणात आरोपी मुलाला पळून जाण्यात मदत केल्याच्या ठपका ठेवत पोलिसांनी आरोपीच्या वडिलांना शनिवारी अटक केली. या प्रकरणात चान्नी पोलिसांनी केलेल्या चुकीमुळे रविवारी न्यायालयाने आरोपीच्या वडिलांची जामिनावर सुटका केली आहे.
आरोपीने एका अल्पवयीन न्यायालयाचा हस्तक्षेप आणि झाली सुटका संबंधित प्रकरण रविवारी न्यायालयात पोहोचले. तिथे आरोपीची जामिनावर सुटका करण्यात आली. यावेळी आरोपीच्या वडिलांना अटक करण्याचा पोलिसांचा निर्णय चुकीचा असल्याचे न्यायालयाने ताशेरे ओढले. न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे पोलिसांची हतबलता समोर आली. याप्रकारामुळे चान्नी पोलिसांची मोठी नामुष्की झाली आहे.
अवलंबल्याने आरोपीसह अल्पवयीन मुलगी पुन्हा फरार झाली. मुलाला पळून जाण्यास मुलीस पळवून केल्याप्रकरणी चान्नी पोलिस ठाण्यात ४ सहकार्य केल्याचा आरोप ठेवत – नोव्हेंबरला गुन्हा दाखल होता.
चान्नी पोलिसांनी आरोपीच्या त्याच्या चौकशीसाठी अल्पवयीन वडिलास शनिवारी रात्री अटक – मुलीसह दोघांना चौकशीसाठी केली.
या प्रकरणात चान्नी शुक्रवारी २९ नोव्हेंबरला दुपारी २ पोलिसांनी केलेल्या चुकीमुळे वाजता बोलावले होते. यावेळी रविवारी न्यायालयाने आरोपीची – अल्पवयीन मुलगी आणि मुलाचे – आई-वडील यांना देखील ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. यावेळी पोलिसांनी वेळकाढूपणाचे धोरण जामिनावर सुटका केली आहे. यावेळी आरोपीला अटक करण्याचा पोलिसांचा निर्णय चुकल्याचे न्यायलयाने सांगितल्याने चर्चेचा विषय झाला आहे.