Friday, September 20, 2024
Homeखेळसाने गुरुजी सोसायटितील खेळाची मैदाने नगरसेवक विष्णू माने यांच्याकडून अद्ययावत...

साने गुरुजी सोसायटितील खेळाची मैदाने नगरसेवक विष्णू माने यांच्याकडून अद्ययावत…

सांगली – ज्योती मोरे

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मधील साने गुरुजी सोसायटी मधील हॉलीबॉल क्रिकेटसह कराटे ग्राउंड वर लाल माती टाकून नगरसेवक विष्णू माने यांनी केली.

सदर कामाची सुरुवात आज करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक विष्णू माने,विकास म्हेत्रे, बाळासाहेब माने, कोच राजेश उबाळे,तसंच खेळाडू आणि पालक उपस्थित होते.
मुलांना खेळण्यासाठी उत्तम दर्जाचे ग्राउंड तयार झाल्याने इथल्या स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: