Sunday, December 22, 2024
Homeराजकीयबेलुरा वासीयांचे मूलभूत सुविधांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन...

बेलुरा वासीयांचे मूलभूत सुविधांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन…

खामगाव तालुक्यातील बेलुरा गाव येथील नागरिकांनि मूलभूत सुविधांसाठी मा जिल्हाधिकारी यांचे कडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. बेलुरा हे गाव स्वातंत्र्यपूर्वीपासून मूलभूत सुविधांना मुकलेले आहे आजही ह्या गावा मध्ये रस्ते, पिण्याचे पाणी अश्या मूलभूत समस्या आहेत.

बेलुरा गावाला मुख्य रस्त्याला जोडण्यात यावे आणि मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्या आदी मागण्या ग्रामस्थांच्या आहेत सदरची चौकशी शासन स्तरावरून करून संबंधितांवर कार्यवाही करावी अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे असे न झाल्यास २६/०१/२०२३ पासून आम्ही गावातील जनता आपले कार्यालयासमोर लोकशाही च्या मार्गाने तीव्र आंदोलन करू व याची जबाबदारी जिल्हाप्रशासणाची राहील असा इशारा ही देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: