Sunday, December 22, 2024
Homeराज्यपातूर तालुका भाजपची महा जनसंपर्क अभियान बैठक संपन्न..!

पातूर तालुका भाजपची महा जनसंपर्क अभियान बैठक संपन्न..!

पातूर – निशांत गवई

भारतीय जनता पार्टी पातूर तालुका व शहराच्या वतीने मोदी @ ९ महा – जनसंपर्क अभियान नियोजन बैठक संपन्न झाली ,या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आ.रणधीरभाऊ सावरकर, प्रदेश कार्यकारीणी सदस्य श्री.तेजरावभाऊ थोरात ,माजी आ.बळीरामभाऊ सिरस्कार ,जिल्हा सरचिटणीस श्री माधवभाऊ मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती,

या बैठकीला बुथ समिती सशक्तीकरण व केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम जनसंपर्क अभियाना अंतर्गत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी करण्याचे ठरले ,तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुणवंत विद्यार्थीचा सत्कार करण्यात आला यामध्ये वसंतराव नाईक विद्यालयाचे कु.साक्षी वामन निमकंडे,

सनी द्न्यानदेव गाडगे ,सावित्रीबाई फुले विद्यालयाचे कु.शृतिका प्रमोद अत्तरकार ,रोहन गणेश राठोड ,तुळसाबाई कावल विद्यालयाचे स्वप्नील गजानन करवते , कु.अक्षदा सुधाकर कवर या विद्यार्थीचा सत्कार करण्यात आला ,या बैठकीला उपस्थित म्हणून तालुका अध्यक्ष रमण जैन , प्रेमानंद श्रीरामे ,भिकाभाऊ धोत्रे ,चंद्रकांत अंधारे ,राजु उगले ,कपिल खरप ,अनंता बगाडे,अभिजीत गहलोत ,मंगेश केकन ,विनेश चव्हाण ,

दिलीप बगाडे ,गणेश गाडगे ,सचिन ढोणे ,शशिकांत भरकर ,द्न्यानेश्वर जाधव ,अजय लांडे ,श्रीकांत बराटे ,सुरेश मुर्तडकार ,गजानन डाखोरे ,सचिन बायस ,बाबूराव गावंडे ,विशाल कुटे ,विश्वनाथ ताले ,श्रीचंद पवार ,नितीन ईंगळे ,नरेश पाटील ,गजानन शेंडे ,गोपाल कीर्तने ,गणेश उमाळे ,पुरुषोत्तम नेव्हाल ,महीला आघाडीच्या सौ वैशाली निकम ,

सौ वर्षा बगाडे ,सौ तुळसाबाई गाडगे ,सौ शिला आवटे ,कु रुपाली राऊत ,द्न्यानेश्वर माळोकार ,सोपान फाटकर ,अंकुश राठोड ,विकास चव्हाण ,समाधान जाधव ,पांडुरंग भगत ,दिनकर भगत ,शंकर देवकर ,सुरेश करवते ,गजानन भोकरे ,गजानन काटे ,भास्कर घुगे ,तुकाराम जाधव ,अबुल हसन खा ,सरपंच जहुर भाई ,

विट्ठल ताले ,मनवर खा ,मुद्दसिर भाई ,डिगांबर गोतरकर ,सचिन शेवलकार ,हिरालाल चवरे ,विट्ठल लोथे ,रामकृष्ण शिंदे ,सुरेश देवकते ,गुलाबराव देवकते ,सुनील ईंगळे ,गणेश फुंडकर ,संजय करोडदे ,संदीप ईंगळे ,केशव ईंगळे ,शांताराम झाटे ,गणेश वांडे ,गणेश डाखोरे ,आत्माराम डाखोरे ,गजानन डाखोरे ,वसंत चव्हाण ,

रमेश राठोड ,गणेश गिरी ,दिलीप ईंगळे ,नविन करंगाळे ,शाम गुजर ,पुरुषोत्तम ईंगळे ,विजय ईगळे ,रमाकांत भरकर ,सारंगधर ढोरे ,बबलू जळके व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: