Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीपातूर | अल्पवयीन मुलीचे अपहरण...पोलिसांत तक्रार दाखल...

पातूर | अल्पवयीन मुलीचे अपहरण…पोलिसांत तक्रार दाखल…

पातूर : शहरातील खानापूर मार्गवर राहत असलेल्या एका अल्पवयीन असलेल्या मुलीचे अपहरण झाल्याची घटना आज दिनांक 15 जुलै रोजी उघडकीस आल्याने एकच खडबड उडाली, याबाबत सविस्तर वृत्त असे कि खानापूर मार्गवर राहत असलेल्या अल्पवयीन मुलगी बाहेर जाऊन सामान आणते असे सांगून घराबाहेर गेली असता रात्रभर सुद्धा मुलगी घरी न परतमुळे पोलीस स्टेशन गाठून सदर घटनेची माहिती दिली.

रोहेल मिलन शिंदे रा. हसणारा जि. जालना यांचे वर संशय व्यक्त करून फिर्यादी यांच्या तक्रारी वरून अप. नं.338/23 कलम 363 भादवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

सदर घटने चि तक्रार दाखल करण्यात आली असून अल्पवयीन मुलीच्या शोधार्थ पथक गठीत करून तात्काळ आरोपी च्या शोधकामी रवाना करण्यात आले आहे…किशोर शेळके, ठाणेदार, पातूर

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: