Thursday, December 26, 2024
HomeUncategorizedराहुल गांधी यांच्या ओबीसी समाजा बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा पातूर भाजप तर्फे...

राहुल गांधी यांच्या ओबीसी समाजा बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा पातूर भाजप तर्फे निषेध…

पातूर – निशांत गवई

आज दिनांक २५-०३-२०२३ रोजी भारतीय जनता पार्टी पातूर तालुका व शहराच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले ,अकोला लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्री.संजय भाऊ धोत्रे तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा अकोला पूर्वचे कर्तव्यदक्ष तरुण तडफदार अभ्यासू आमदार श्री.रणधीर भाऊ सावरकर यांच्या मार्गदर्शनात तसेच पातुर तालुका अध्यक्ष श्री.रमण जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पातुर येथे भारतीय जनता पार्टी व शहराच्या वतीने पातुर शहरांमध्ये राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी उपस्थित विजयसिंह गहिलोत, प्रेमानंद श्रीरामे,विजय चव्हाण,चंद्रकांत अंधारे ,राजु उगले,अभिजीत गहिलोत ,धनंजय भाऊ सिरस्कार ,कपिल खरप,विनेश चव्हाण ,संदीप तायडे ,किरण निमकांडे,राजेश आवटे ,सचिन ढोणे, सुनील पाटील, संजय गोतरकर, नवीन करंगळे ,दिलीप डोंगे, सचिन बारोकर ,सचिन बायस,गणेश गाडगे ,सागर आखरे, विशाल कुटे,हीरा चवरे , नितीन इंगळे ,संतोष देवरे, रामदास मानकर, शेखर कवडे, विठ्ठल काळे ,दिगंबर गोतरकर, बाळु गोतरकर ,किरण टप्पे ,हर्षल ढोणे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: