Wednesday, July 24, 2024
spot_img
Homeराज्यपातूर | कापशी येथे अपघातात २ युवक ठार...

पातूर | कापशी येथे अपघातात २ युवक ठार…

पातूर – निशांत गवई

पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कापशी येथील अपघातात दोन युवक जागीच ठार झाल्या चि घटना आज दिनांक 10 मार्च च्या दुपारी 3:30 वाजता च्या दरम्यान घडली याबाबत सविस्तर वृत्त असे कि अकोला येथील क्रांती नगर शिवणी येथील आशिष सुरेश खंडारे वय )24, आदित्य राहुल खंडारे वय 22 हे आपली मोटारसायकल क्रमांक MH 30AL 3867 ने अकोला येथून पातूर कडे येत असतांना कापशी जवळ एका टँकर ने या दोघांना उडविले यात.

या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला असून अपघात घडताच टँकर चालक आपले वाहन घेऊन फरार होण्यात यशस्वी झाला तर घटनेचि माहिती मिळताच ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शन खाली सहा. ठाणेदार नवघरे हे. कॉ. तारसिंग राठोड, श्रीकांत पातोंड, चालक वाकोडे, होमगार्ड देशमुख यांनी घटनास्थळ वर धाव घेतली वृत्त लिहिस्टोवर दोन संशयिताना पातूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पातूर पोलीस करीत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: