Sunday, December 22, 2024
Homeराज्यरुग्णांना न्यावेलागतेयं खांद्यावर..!

रुग्णांना न्यावेलागतेयं खांद्यावर..!

बाळापूर – सुधीर कांबेकर

वाडेगावातील गजाननवाड़ी परिसरात आवश्यक मुलभूतसुविधा उपलब्ध नसुन रस्त्या अभावी रुग्णांना खाद्याबर उचलून न्यावे लागत आहे. या संदर्भात परिसरातील नागरिकांनी अकोला जि. प.सीईओ यांच्यासह गटविकास अधिकारी, पं. स.बाळापूर अदीकड़े तक्रार वजा निवेदनदनाद्वारे अवगत केले आहे.

सर्वनागरिकांनी सह्यानिशी निवेदन देवून तात्काळ विकासकामे करणे बाबतमागणी केली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रस्ता नसल्यासमुळे प्रचंड चिखल निर्माण होत असल्यामुळे त्यारस्त्याने वाहन जात नसल्यामुळे घरातील आजारी रुग्णाला घरापासून खांद्यावरउचलूनन्यावे लागतअसल्याचेविदारक चित्र आहे. या निवेदनावर विलास तेजराव नाकट, योगेश कंड़ारकर, निेतेश जानकीराम जाधव, प्रतिक रमेश इंगळे, अजय ज्ञानदेव कलोर, किशोर आत्माराम बुंदे, आदीनागरिकांच्या सहया आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: