Sunday, December 22, 2024
Homeराज्यअकोला । धौपदाबाईचा नातू झाला पराग…युवकांसह अनोळखी चार मृतदेहावर वंचित चे पराग...

अकोला । धौपदाबाईचा नातू झाला पराग…युवकांसह अनोळखी चार मृतदेहावर वंचित चे पराग ने केले अंत्यसंस्कार…

अकोला – खदान पोलीस स्टेशन हद्दीतील धौपदाबाई झारेकर वय 70 वर्ष या उपचाराकरिता मेन हॉस्पिटल भरती झाल्या होत्या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या नातवांकडे परिस्थिती नसल्यामुळे ही बाब पोलीस विभागाच्या माध्यमातून रुग्णकल्याण समिती सदस्य सामाजिक कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडी पराग गवई यांना माहिती पडतात त्यांनी विधिवत अंत्यसंस्कार केले.

तसेच सिविल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील रेल्वे लाईन येथे 30 वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह तसेच 60 वर्षीय अनोळखी इसमाचा रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाला तसेच रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 47 वर्ष अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता पोलीस विभागाने नातेवाईकांशी संपर्क करायचा प्रयत्न केला कोणी नातेवाईक नाही आले ही बाब पोलीस विभागाच्या माध्यमातून रुग्ण कल्याण समिती सदस्य सामाजिक कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडी चे पराग गवई यांना माहिती झाल्यास त्यांनी चारही मृतदेहावर मोहता मिल येते विधिवत अंत्यसंस्कार केले.

यावेळी प्रा.प्रसन्नजीत गवई प्रा.धम्मपाल भदे सह वंचित चे पराग गवई यांच्यासह संकेत शिरसाट सतिश वानखडे आकाश गवई हर्ष वाहूरवाघ अमित तेलगोटे रवी पाटील राष्ट्रपाल सावळे मंगेश गवई यशपाल जाधव गणेश सोनोने अनिल उपर्वट मिठाराम लोंढे अंकित गोपनारायण राजू गोपनारायण राजू सोनवणे विशाल गोपनारायण आकाश अहिरे नितीन डोंगरे सुबोध पाटील निखिल वानखडे विशाल वाघ सुमेद सरदार सुजित तेलगोटे प्रा.जयंत मोहोड उमेश शिरसाट प्रज्वल टोबरे लल्ला पोलाखडे रत्नकिशोर शिरसाठ एडवोकेट अनिकेत राठोड अमित गोपणारायन निलेश वरोटे अभिषेक साखरकर प्रशांत जंजाळ अक्षय बानबाकोडे राजू सोनोणे आशिष यवतकर विजय कोकाटे संजय महानकर शरद वानखेडे राहुल खंडारे प्रवीण गायगोळे दिनेश भागानगरे सचिन ढोरे राज खिल्लारे अश्विन खांडेकर साहेबराव इंगळे मोहम्मद इर्षद शेख चांद,

शेख सलीम भाई अनिकेत गेडाम अरुण बलखंडे सुनील उपरवट उमेश इंगळे सतीश शिरसाठ अविनाश वानखडे छत्रपती इंगळे अमोल भोजने अंसराज तेलगोटे जिया खान सउल्ला खान किरण शिरसाट सचिन इंगळे राहुल इंगळे भाऊसाहेब अंभोरे राजकिरण बागडे सुमित वाकोडे प्रवीण इंगळे सचिन दिवनाले स्वप्निल सुरवाडे पिंटू आठवले अक्षय भगत आशिष शिरसाट स्नेहल गवई बाळू मेश्राम आकाश रामटेके पवन डोंगरे तुषार गिरी प्रवीण खरात सुशिल वानखडे योगेश शिरसाठ शाम सांगे छोटू सुरवाडे प्रमोद पळसपगार संतोष अलाट भारत गोपनारायण आकाश गावंडे अविनाश डोंगरे अजय शेगावकर मुरली खंडारे प्रमोद तायडे संजय सदांशिव,

प्रमोद देशमुख शुभम बडोने विशाल तेलगोटे शिवबा गवई गोपाल जायले सुजित तेलगोटे भारत पहुरकर जितेश दुर्गिया संतोष शिरसागर कृष्णा घाटोळ रवी तेलगोटे संतोष पळनकर पवन गोपनारायण स्वप्निल वाहुळकर धर्मेंद्र शिरसाट मुन्ना मोहोड मयूर इंगळे श्रीकृष्ण इखार स्वप्निल जगताप प्रमोद पळसपगार सचिन गवळी सुरज झारेकर राहुल सानप हिरा झारेकर प्रशांत डोंगरे रतन उमाळे कान्हा शिरसाट,

ऋषिकेश गायगोळे यांच्या सह खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके सिव्हिल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानूप्रताप मडावी पीएसआय अनिता इंगळे पीएसआय शांताराम सावळे पोलीस कर्मचारी विजय जाधव संजय भगत प्रफुल्ल गोसावी विशाल इंगळे इत्यादी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: