Saturday, November 23, 2024
Homeराज्यपराग झाला नातलग, ११ अनोळखी मृतदेहावर केले अंत्यसंस्कार...

पराग झाला नातलग, ११ अनोळखी मृतदेहावर केले अंत्यसंस्कार…

पातूर – निशांत गवई

सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांचे कार्य सुरूच असते. गत आठ दिवसात ११ अनोळखी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत पराग हा त्यांचा नातलग झाला. अनोळखी मृतदेहांमध्ये चिमुकल्यांसह वृद्धांचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार,रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील गवलीपुरा येथील स्वच्छता गृहा जवळ अनोळखी वृद्ध इसम वय अंदाजे ७० वर्ष मृतदेह आढळला तसेच रेल्वे स्टेशन चौक येथे जगदीश नोव्हेल टी मोबाईल दुकानासमोर वय अंदाजे ६० या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला तसेच जिल्हा सत्र न्यायालय समोर वय अंदाजे ६५ वर्ष अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला,

तसेच दाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील रेल्वे गेट येथे रेल्वे अपघात मध्ये अनोळखी इसम व अंदाजे ३५ वर्ष मृतदेह आढळला तसेच सिविल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत आरटीओ रोडच्या रेल्वे पुलावर अपघात मध्ये जखमी अवस्थेत अनोळखी इसम वय अंदाजे ७५ वर्ष यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले,

परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तसेच सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील जिल्हाधिकारी कार्यालय रोडवर अनोळखी इसम वय ७२ वर्ष यांचा मृतदेह आढळला तसेच अशोक वाटिका रोडवर अनोळखी इसम वय अंदाजे ३० वर्ष आढळून आला होता उपचार करता शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे दाखल केले उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला,

तसेच वन विभागाच्या कार्यालयाचा समोर अनोळखी इसम वय अंदाजे ४० वर्ष यांचा मृतदेह आढळला तसेच जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील हरिहर पेठ येथे मोना नदीपात्रामध्ये अनोळखी स्त्री जातीचे अर्भक वय अंदाजे ७ महिने तसेच कुजलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचे प्रेत वय अंदाजे ६५ वर्ष आढळून आला होता,

तसेच पातुर पोलीस स्टेशन हद्दीतील कापशी रोड येथे अपघात मध्ये अनोळखी इसम वय अंदाजे ४३ वर्ष यांचा मृत्यू झाला वरील सर्व अनोळखी मृतदेह यांच्या नातेवाईकांचा पोलीस विभागाने शोध घेतला परंतु कोणी मिळून आले नाही ही बाब पोलीस विभागाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडी चे पराग गवई यांना माहिती वरून वंचित चे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी पुढाकार घेत ११ ही मृतदेहावर मोहता मिल येते विधिवत अंत्यसंस्कार केले तसेच जळगाव जामोद येतील नवजात शिशू उपचार करता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येते दाखल होते उपचार दरम्यान त्याचे निधन झाले त्यांच्या परिवाराची परिस्थिती नसल्या कारणाने त्यांचा अंतविधी करण्यात आला.

यावेळी डॉ प्रा. प्रसन्नजीत गवई संजय नाईक सुभाष नरवाडे निलेश काळंके अविनाश वानखडे विशाल तळस हनीफ भाई गणेश सोनोने adv हेमसिह मोहता प्रवीण हुंडीवाले अजय गावंडे प्रा.धम्मपाल भदे विजय कांबळे सह वंचित चे पराग गवई यांच्यासह संकेत शिरसाट कृष्णा घाटोळ निलेश वरोटे यशपाल जाधव सतिश वानखडे आकाश गवई अमित तेलगोटे सुजित तेलगोटे रवी पाटील,

अंशराज तेलगोटे राष्ट्रपाल सावळे दिपांकर गवई इमाम भाई मंगेश गवई अनिल उपर्वट जय निदाने मिठाराम लोंढे सुनील उपरवट संदीप डोंगरे शुभम वाडकर विशाल तेलगोटे विक्की पाटील अंकित गोपनारायण राजू गोपनारायण राजू सोनवणे बबलू देशमुख विशाल गोपनारायण नितीन डोंगरे सुबोध पाटील निखिल वानखडे सुमेद सरदार प्रा.जयंत मोहोड उमेश शिरसाट निलेश पोलाखडे रत्नकिशोर शिरसाठ एडवोकेट अनिकेत राठोड एडवोकेट महेश आढाव अमित गोपणारायन प्रशांत जंजाळ अक्षय बानबाकोडे स्वप्निल तवर मोहम्मद इर्शाद आशिष यवतकर विजय कोकाटे शरद वानखेडे राहुल खंडारे प्रवीण गायगोळे दिनेश भागानगरे सचिन ढोरे राज खिल्लारे,

अश्विन खांडेकर साहेबराव इंगळे मोहम्मद इर्षद शेख चांद शेख सलीम भाई अरुण बलखंडे उमेश इंगळे सतीश शिरसाठ अविनाश वानखडे छत्रपती इंगळे अमोल भोजने अंसराज तेलगोटे जिया खान सउल्ला खान किरण शिरसाट सचिन इंगळे राहुल इंगळे भाऊसाहेब अंभोरे राजकिरण बागडे सुमित वाकोडे प्रवीण इंगळे सचिन दिवनाले स्वप्निल सुरवाडे पिंटू आठवले अक्षय भगत आशिष शिरसाट स्नेहल गवई बाळू मेश्राम आकाश रामटेके पवन डोंगरे तुषार गिरी प्रवीण खरात सुशिल वानखडे योगेश शिरसाठ शाम सांगे छोटू सुरवाडे प्रमोद पळसपगार संतोष अलाट भारत गोपनारायण,

आकाश गावंडे अविनाश डोंगरे अजय शेगावकर मुरली खंडारे प्रमोद तायडे संजय सदांशिव प्रमोद देशमुख शुभम बडोने विशाल तेलगोटे शिवबा गवई गोपाल जायले भारत पहुरकर जितेश दुर्गिया संतोष क्षीरसागर कुलदीप जंजाळ रवी तेलगोटे संतोष पळनकर पवन गोपनारायण स्वप्निल वाहुळकर प्रमोद पळसपगार सचिन गवळी राहुल सानप प्रशांत डोंगरे रतन उमाळे शैलेंद्र भटकर महेंद्र खिल्लारे रणवीर भटकर मुन्ना मोहोळ संजू,

अण्णा पिल्लई अल्पेश वानखडे एकनाथ पाठक अमोल राजूरकर शुभम उमाळे दिनेश तायडे ऋषी गायगोले रोहित पाली नागेश नाईक मयूर इंगळे अनिकेत दामोदर राहुल दामोदर राजकिरण शिरसाट मनोज दंदी नागेश डोंगरे रामदास तायडे इमरान भाई जावेद खान अफसर विकास शिरसाट रोहन शिरसाट सारी शिरसाट सुमेद सरदार गजानन भातुरकर,

संजय महानकर महेंद्र गवई महिंद्र थेटे आकाश सोनकांबळे धीरज आठवले सिद्धार्थ फुलके गौरव वानरे आशिष वंजारी दुर्गेश नुपनारायण राजेश बोरवार सुरज जाफराबादकर मनोज गमे सुरज उपर्वट संकेत जानोरकर सचिन कांबळे बबन कंकाळ मोह्ममद शाहरुख संदीप डोंगरे निलेश इंगळे मोहंमद अफसर शेख जावेद धंनजय बूले प्रमोद गणवीर फारुख पठाण शिखर गावंडे,

सुरज शिरसाट रवी तेलगोटे अनिकेत शिरसाट यांच्या सह रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हरीष गवळी दाबकी रोड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे पोलीस,

उप निरीक्षक संभाजी हिवाळे पोलीस उपनिरीक्षक मतीन पठाण पोलीस कर्मचारी श्रीकांत पातोंड संजय भगत महेंद्र खरात विशाल इंगळे प्रफुल्ल गोसावी अब्बास अली काझी महिला पोलिस मीना देशमुख अनिल नागरे महेश सोनाग्रे रोशन लकडे प्रशांत चवरे रघुनाथ ढोरे वसंत सोळखे देविदास गायकवाड प्रफुल्ल डोंगरे सचिन तायडे सुरेश लांडे सूर्यकांत मामताबादे अभिषेक भोपलेकर सुरज चिंचोळकर संतोष घुगे अनिल खांडेकर दिनेश चव्हाण अमर इंगळे उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: