Sunday, December 22, 2024
Homeराज्यपापा मुक्ते दिव्यांगासाठी तत्काळ धावले...

पापा मुक्ते दिव्यांगासाठी तत्काळ धावले…

खामगाव – हेमंत जाधव

खामगाव येथे पॅरा आँलिंपीक दिव्यांग खेळाडू निवड चाचणी ठिकानी दिव्यांग राष्ट्रीय क्रिडा खेळाडू निलेश किशोरराव पाचघरे हे दोन्ही डोळ्यांने (अंध) दिव्यांग असल्याने यांची रनिंग करतांना छातीवर पडल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असता त्यांना तातडीने पापा मुक्ते यांनी खामगांव सामन्य रूग्णालयात उपचारा करीता तत्काळ आपल्या बाईकवर नेत ऊपचार करत तब्येत सुधारित मैदानावर आणले त्यामुळे आयोजकांना हायसे वाटले पापा मुक्ते यांनी या दिव्यांगाची सुश्रुता केल्याबद्दल आयोजक असलेल्या विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन च्यावतिने संस्था अध्यक्ष मनोज नगरनाईक तसेच खामगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डाँ प्रशांत शेळके व ऊपमुख्याधिकारी रविद्र सुर्यवंशी यांनी त्यांचा सन्मानपत्र शाल श्रीफळ देत नगर परिषद कार्यलय खामगाव येथे सत्कार करत त्यांचे आभार मानले यावेळी आयोजन समितीचे क्षत्रुधन ईंगळे याँच्यासह मधुकर पाटील,शेखर तायडे,ऊमेश देशमुख दिपक तळपते,प्रकाश नाटेकर आदी ऊपस्थित होते तर नगर परिषदेने दिव्यांग क्रिडा स्पर्धा करिता सहकार्य केल्याबद्दल डाँ प्रशांत शेळके यांचा सत्कार करण्यात आला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: