सेवा करण्याची संधी मिळाली हेच भाग्य!
नरखेड तालुक्यात महिला सभापती म्हणून सगळ्यात जास्त काम करणारी सभापती नीलिमा रेवतकर यांनी व्यक्त केली भावना पदाला वलय मिळवून दिले.
नरखेड – अतुल दंढारे
राजकीय जीवनात अनेकांना विविध पदावर कार्य करण्याची संधी मिळत असते. पण ते त्याला योग्य न्याय देतीलच अशी काही शारवती नसते. अनेकजण पदाता न्याय न देता त्यावरून पायउतारही होतात. पण काही मात्र पदाला वलय निर्माण करून जनतेच्या मनात कायमस्वरूपी जागा तयार करतात. असेच कार्य करीत नरखेड पंचायत समितीच्या सभापती नीलिमा सतीश रेवतकर पानी त्यांना मिळालेल्या पदाला वलय मिळवून दिले.
लोकांची धडाक्यात कामे कशी केली जातात, हेही त्यांनी कृतीतून दाखवून दिले. विष्णूर प्राथमिक आरोग्य केंद्र बंद पडले होते. पण कोरोना काळाचे संकट पाहता तातडीने ते केंद्र सुरू करण्याचा चमत्कार त्यांनीच करून दाखविला. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयार असावी लागते. अर्थात पदाचे महत्त्व लक्षात घेता संबंधितांना स्वतः ता झोकून द्यावे लागते, असेच कार्य करीत नरखेड पंचायत समितीच्या सभापती म्हणून नीलिमा सतीश रेवतकर यांनी आपली एक प्रतिमा उभी केली.
अर्थात अंगी प्रतिभा असल्यानेच त्यांनी स्वबळावर प्रतिमा निर्माण केली. नरखेड पंचायत समितीच्या सभापती म्हणून त्यांनी जानेवारी २०२० मध्ये कार्यभार हाती घेतला. त्यानंतर लगेच चीन निर्मित कोरोना आला व पुढे काय होईल आली. अशावेळी अनेकांनी फक्त विकास कामेही वेगाने करायची होती. नरखेड तालुक्याच्या विकासावर भर स्वतःलाच वाचविण्यावर भर दिला. तर सभापती म्हणून नीलिमा रेवतकर यांनी आपल्या तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती कोरोनापासून दूर राहावा याकरिता प्रयत्न केले.
अशीच भीती प्रत्येकाच्या मनात दाटून एकीकडे कोरोना असला तरी चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली रेवतकर यांनी मांडली दिला. सुमारे २०० कोटी रुपयांची कामे सुरू करण्याचेही कार्य त्यांनीच केले. प्रत्येक कार्य चांगले आणि लोकाभिमुख व्हावे पाकरिता जीवाचे रान केले. अतिवृष्टी, आगीच्या घटना आणि इतर काहीही दु:खद प्रसंगी सभापती नीलिमा रेवतकर पांनी प्रत्यक्ष भेट देत पीडितांचे अश्रू पुसण्याचेही कार्य केले. त्यांनीच तातडीने प्रशासनाला कामाला लावत अनेक पीडितांना न्याय मिळवून देण्याचेही कार्य केले.
अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन म्हणूनच त्यांनी आरोग्य सुविधेसह आणि पती सतीश रेवतकर यांची जलसंधारण, जलजीवन मिशनच्या मोलाची मिळालेली साथ यामुळेच मी कार्यावर भर दिला. माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख, जिल्हा परिषद सलील देशमुख, नरेश अरसडे, वसंत चांडक यांची साथ मिळाली अशीही प्रांजळ भूमिका नीलिमा रेवतकर यांनी मांडली.