खामगाव – नाशिक येथे 13 वी महाराष्ट्र सीनिअर गेम ऑफ द डेफ नाशिक दि. 16 से 18 डिसेंबर 2022 रोजी येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवामध्ये आयोजित महाराष्ट्र स्पोर्टस कौन्सिल ऑफ दि डेफ पुणे व बुलडाणा जिल्हयातील दोन मूक बधिर संघाचे यश संपादन केले.
या बुलडाणा जिल्हयाचे संघ खेळाडू निवड या स्पर्धेत 21 वर्षे वयोगटातील ज्ञानेश्वर विठ्ठल तासतोडे रा. खामगांव यांने (गोळा फेक स्पर्धेत रौप्यपदक), निलेश मनोहर गवई रा. सिंदखेड राजा यांने (10000 मीटर धावणे स्पर्धेत रौप्यपदक व 20 कि.मी चाला धावणे सुवर्णपदक पटकावला. इंदौर (मध्यप्रदेश) येथे दि. 15 ते 19 फेब्रुवारी 2023 रोजी 25 वे राष्ट्रीय गेम्स ऑफ दि डेफ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळविलेल्या खेळाडूंना तर संघाचे वतीने खेळाडूचे त्या बुलडाणातील स्पर्धेत सर्व खेळांडूनी सुसाट पदके मिळविल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन हार्दिक. सर्व जिल्हयातील मूक बधिर मित्र मंडळ वतीने खेळाडूचे कौतूक करण्यात आले त्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे..