Monday, September 16, 2024
Homeराज्यमाजी आमदार राजेंद्र जैन यांच्या ८ आगस्त रोजी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन...

माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या ८ आगस्त रोजी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार राजेंद्र जैन यांचा वाढदिवस ८ आगष्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा मित्र परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त गोंदिया शहर व जिल्ह्यात ठीक ठिकाणी आरोग्य शिबीर, नेत्ररोग शिबिर, रोगनिदान शिबीर, वृक्षारोपण, शासनाचं जनकल्याणकारी योजनांचे माहिती, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य सामग्री वाटप या सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. त्याच बरोबर गोंदिया शिक्षण संस्थे द्वारा संचालित शैक्षणिक संस्थांचे वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहे. माजी आमदार राजेंद्र जैनजी शुभचिंतकांच्या शुभेच्छा घेण्याकरिता एन.एम.डी महाविद्यालयाच्या प्रागंणात उपस्थित राहणार आहेत

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: