Saturday, January 4, 2025
Homeराज्यमूर्तिजापूर येथे सार्वजनिक बैल पोळ्याचे आयोजन…

मूर्तिजापूर येथे सार्वजनिक बैल पोळ्याचे आयोजन…

मूर्तिजापूर – नरेंद्र खवले

मूर्तिजापूर येथे दरवर्षी प्रमाणे शहरातील (जुनी वस्ती) येथील २०१ वर्षाची परंपरा असलेला सार्वजनिक पोळा उत्सव समिती द्वारा दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा बैल पोळ्याचे पुजन व आरती कार्यक्रमाचे आयोजन खालील मान्यवरांचे उपस्थित करण्यात आले आहे.

प्रमुख अतिथी आमदार श्री. हरीश भाऊ मारोती आप्पा पिंपळे (विधानसभा मूर्तिजापूर) प्रमुख पाहुणे मा.श्री. संदीप अपार (उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर), मा. शिल्पाताई बोबडे (तहसीलदार मूर्तिजापूर),मा. शेषरावजी टाले (मुख्याधिकारी न. पा. मूर्तिजापूर),मा.श्री . नानकरामजी नेभनानी (माजी अध्यक्ष क्र. पा. मूर्तिजापूर), श्रीमती सिंधुताई दामोदर मोहोड मा. आरोग्य सभापती न. पा मूर्तिजापूर,रवीकुमार राठी (रा.कॉ नेते),

मा. श्री द्वारकाप्रसाद दुबे (माजी अध्यक्ष न. पा मूर्तिजापूर),मा. श्री. रामराव देशमुख (पोलीस पाटील मूर्तिजापूर), अॅडव्होकेट राजेश हजारी ,सौ. पुष्पा ताई चंद्रशेखर मोहोड (मा. सभापती नगरपरिषद मूर्तिजापूर) विशेष निमंत्रित .श्री. विनायक गुल्हाने ,मा.श्री तस्लीम खा. बिस्मिल्ला खा.,श्री. श्रीकृष्ण गुल्हाने,.श्री. नारायण भाऊ कांदळकर,. श्री. सुरेश वरोकर,श्री. निजाम भाई इंजिनियर,.श्री. गुलाब भैय्या दुबे,म.श्री. गजानन भाऊ चौधरी,श्री. ज्ञानेश्वर गडवाले,.श्री. प्रवीण उर्फ ​​बाळू टाक, मा.श्री. शरद गणोरकर..

दिनांक : ०२ सप्टेंबर २०२४ सोमवार वेळ : सायं. संध्याकाळी 5.30 वा. स्थळ: देवरण रोड, हिरपूर नाका, मूर्तिजापूर हा सार्वजनिक बैल पोळ्याचा पोळा फोडण्या करिता सधन कास्तकार राजेंद्र मोहोड यांच्या बैल जोडी ने पूजन करून बैल पोळा फोडण्यात येणार आहे.

तरी वरील बैल पोळा निमीत्त मुर्तीजापुर शहरातील समस्त नागरीक, शेतकरी यांनी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजक – राजेंद्र दामोदर मोहोड व सर्वजनिक पोळा उत्सव समितीने केले..

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: