Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनदिग्रस येथे समाज प्रबोधन व भीम गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन तुझ्या रक्तामधला भीम...

दिग्रस येथे समाज प्रबोधन व भीम गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन तुझ्या रक्तामधला भीम पाहिजे प्रसिद्ध भाग्यश्री इंगळे यांची उपस्थिती…

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील दिग्रस बुद्रुक येथे मला तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे या गीताचे फेमस गायिका कुमारी भाग्यश्री इंगळे यांच्या दणदणीत भीम गीतांचा कार्यक्रम मंगळवार १० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जेतवन बुद्ध विहाराच्या प्रगणात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील धम्म उपासक उपासिका यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन समता सैनिक दल दिग्रस बुद्रुक चे वैभव गवइ, रुपेश गवई ,आर्मी भूषण गवई, रोशन आराखराव, आशिष गवई, राहुल कैलास गवई,प्रेमकुमार गवई,सत्यशिल डोंगरे आदी युवकाकडून आव्हान करण्यात आले आहे .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावतील बौद्ध उपासक उपसिका तरुण युवा मंडळी कडून करण्यात येत आहे..

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: