Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayपश्चिम झोन भाजीबाजार मधील कर वसुली वार्डात वसुली शिबीराचे आयोजन....

पश्चिम झोन भाजीबाजार मधील कर वसुली वार्डात वसुली शिबीराचे आयोजन….

अमरावती – पश्चिम झोन क्र.५ चे कार्यक्षेत्रात असलेल्‍या कर वसुली वार्डातील मालमत्‍ता धारकांना आवाहन करण्‍यात येते की, मालमत्‍ता कराचा भरणा करण्‍यास मालमत्‍ता धारकांना सोयीचे होईल याकरीता वार्डात कर वसुली शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे.

कर वसुली वार्डातील मालमत्‍ता धारकांनी आपले श्रम व वेळ वाचवुन निर्देशित कर वसुली शिबीरात आपले मालमत्‍ता कराचा भरणा करुन अमरावती महानगरपालिकेस सहकार्य करावे.

कर वसुली शिबीर शनिवार दिनांक ४ मार्च,२०२३ रोजी वार्ड क्र.६६ कर वसुली शिबीर स्‍थळ आदिवासी होस्‍टेल, अकोली रोड व रविवार दिनांक ५ मार्च,२०२३ रोजी कर वसुली शिबीर स्‍थळ क्रांती कॉलनी, गजानन महाराज मंदिर समोर येथे सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत आयोजित करण्‍यात आला आहे.

कर वसुली शिबीर शनिवार दिनांक ४ मार्च,२०२३ व रविवार दिनांक ५ मार्च,२०२३ रोजी वार्ड क्र.५६ कर वसुली शिबीर स्‍थळ देविषा अपार्टमेंट समोर डी.पी.रोड भातकुली येथे सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत आयोजित करण्‍यात आला आहे.

कर वसुली शिबीर शनिवार दिनांक ४ मार्च,२०२३ व रविवार दिनांक ५ मार्च,२०२३ रोजी वार्ड क्र.१२, १६, १७ कर वसुली शिबीर स्‍थळ असोरिया पेट्रोल पंप समोर, वलगाव रोड, अमरावती येथे सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत आयोजित करण्‍यात आला आहे.

कर वसुली शिबीर शनिवार दिनांक ४ मार्च,२०२३ व रविवार दिनांक ५ मार्च,२०२३ रोजी वार्ड क्र.३७, ३८, ३९, ४०,१४ कर वसुली शिबीर स्‍थळ भाजीबाजार चौक सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत आयोजित करण्‍यात आला आहे.

कर वसुली शिबीर शनिवार दिनांक ४ मार्च,२०२३ रोजी वार्ड क्र.३५, ४२, ४३ कर वसुली शिबीर स्‍थळ महाराणा प्रताप पुतळाजवळ, सराफा व रविवार दिनांक ५ मार्च,२०२३ रोजी कर वसुली शिबीर स्‍थळ भाजीबाजार चौक आयोजित करण्‍यात आला आहे.

कर वसुली शिबीर शनिवार दिनांक ४ मार्च,२०२३ व रविवार दिनांक ५ मार्च,२०२३ रोजी वार्ड क्र.४१, ४४ कर वसुली शिबीर स्‍थळ भाजीबाजार चौक सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत आयोजित करण्‍यात आला आहे.

कर वसुली शिबीर शनिवार दिनांक ४ मार्च,२०२३ व रविवार दिनांक ५ मार्च,२०२३ रोजी वार्ड क्र.१३, १५, ३६ कर वसुली शिबीर स्‍थळ ताजनगर, पंचर दुकान समोर सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत आयोजित करण्‍यात आला आहे.

माहे मार्च,२०२३ पर्यंत दर शनिवार व रविवार पश्चिम झोन क्र.५ भाजीबाजार महानगरपालिका, अमरावती यांच्‍या वतीने शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: