Sunday, September 22, 2024
Homeगुन्हेगारीपातूर घाटात ट्रक व कंटेनरचा अपघातात एक गंभीर जखमी...

पातूर घाटात ट्रक व कंटेनरचा अपघातात एक गंभीर जखमी…

पातूर – निशांत गवई

शहरा पासून पाच किलोमीटर असलेल्या घाटात ट्रक व कंटेनर समोरासमोर धडक होऊन या अपघातात कंटेनर चालक हा गंभीर जखमी झाल्या चि घटना आज सकाळ च्या दरम्यान घडली याबाबत सविस्तर वृत्त असे कि वाशीम कडून पातूर कडे येत असलेल्या ट्रक क्रमांक mp 09 Hf 4482 हा ज्वारी चे पोते घेऊन येत असतांना पातूर कडून वाशीम कडे जात असलेल्या कंटेनर क्रमांक RJ 02 GB 8894 या दोघांची समोरासमोर जबर धडक झाली या अपघातात कंटेनर चालक गुरबीत सिंह 31 वय आळीवाड राजस्थानचा गुरबीत सिंह 31 वय हे गंभीर जखमी आहे.

आळीवाड राजस्थान हा गंभीर जखमी झाला असून घटनेचि माहिती होताच जखमी ला ऍम्ब्युलन्स ने उपचारासाठी अकोला रवाना करण्यात आले असून वृत्त लिहिस्टोवर पातूर पोलिसांत गुन्हा दाखलं करण्यात आला नव्हता. पातूर घाटात ट्रक व कंटेनर चा अपघात घडला असता ट्रक मध्ये ज्वारी चे पोते होते काही नागरिकांनि या ट्रक मधील ज्वारी चे पोते चोरून नेले अशी चर्चा घटनास्थळ वर सुरु होती

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: