Thursday, October 24, 2024
Homeगुन्हेगारीअवैधदारू चि वाहतूक करतांना एक अटक, एक लाख रुपया चा मुद्देमाल जप्त...

अवैधदारू चि वाहतूक करतांना एक अटक, एक लाख रुपया चा मुद्देमाल जप्त…

पातूर – निशांत गवई

पोलीस स्टेशनं अंतर्गत येत असलेल्या ग्राम कापशी येथे अवैधदारू चि वाहतूक करत असतांना एकाला अटक करण्याचि घटना आज सकाळी 11 वाजता कारवाई केली याबाबत सविस्तर वृत्त असे कि कापशी येथून MH 30 BA 7484 या मोटारसायकल ने देशी दारू घेऊन अकोल्या कडे जात असतांना गुप्त माहिती च्या आधारावर पातूर पोलिसांनी रोहित दंदी यास अटक करून त्याचे जवडून अंदाजे एक लाख रुपया चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून रोहित दंदी विरुद्ध गुन्हा दाखलं करण्यात आला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: