ई – क्लास,एफ – क्लास गायरान जमीन धारकांचा पातूर तहसील कार्यलय येथे उसळला तालुक्यातील जनसागर…
पातूर – निशांत गवई
दि : २१ सप्टेंबर 2023 रोजी वंचित बहुजन आघाडी चे वतीने अतिक्रमण, गायरान धारकांसाठी, ई क्लास, एफ क्लास, नियमाकुल करण्याकरिता जन आक्रोश मोर्चा तालुकाभरातील गायरान जमीधारकांकडून पातूर तहसील कार्यालय वर काढण्यात आला.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या मार्गदर्शनात पातूर तालुका अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश धर्माळ यांच्या नेतृत्वात तालुकाभरातील गायरण धारक शेतकरी, अतिक्रमण धारक शेतकरी ई क्लास जमिनीवर राहणारे व एफ क्लास जमिनीवर राहणारे लोक यांच्या हक्क व अधिकारासाठी पातूर तालुका वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने २१/०९/२०२३ रोजी महात्मा फुले स्मारक संभाजी चौक येथून जनमोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चामध्ये असंख्य गायरान जमीधारक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आजी-माजी जेष्ठ कार्यकर्ते वंचित युवा आघाडी, वंचित महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनाला निवेदन वजा इशारा देण्यात आला आहे.
गायरान जमीन धारक यांच्या जमिनी नियमाकुल करण्यात याव्या पातुर तहसील ला जणू यात्रेचे स्वरूप आले होते तालुका भरातील सर्व गायरान, जमीनधारक भल्यामोठ्या संख्येने पातुर तहसीलवर उपस्थित होते.सदर मोर्च्यामध्ये बाल,वृद्ध पक्षाचे झेंडे घेऊन मोर्च्या मध्ये सामील झाल्याने शहरात कुतूहलाचा विषय होता. प्रशासनाने गायरान जमिन धारकांच्या जमिनी नियमाकूल कराव्या अशी मागणी सर्व गायरान धारकांची होती.
यावेळी डॉ.ओमप्रकाश धर्माळ तालुकाध्यक्ष, सुनील फाटकर जिल्हा परिषद उपाध्यक्ष,शरद सुरवाडे तालुका महासचिव, सुनीताताई टप्पे पं.स.सभापती, सावित्रीबाई राठोड,विनोद देशमुख, इमरान खान उपसभापती,चंद्रकांत तायडे युवक आघाडी अध्यक्ष,अर्चनाताई डाबेराव महिला आघाडी अध्यक्ष,राजू बोरकर संघटक,मनोज गवई उपाध्यक्ष,अर्जुन टप्पे,मंगला इंगळे जिल्हा सचिव,राजीक भाई कोषाध्यक्ष, जे.एन.अंभोरे,दिनेश गवई प्रसिद्धी प्रमुख, चरणसिंग चव्हाण,
धर्माजी सुरवाडे, सुभाष चिपळे राजेश महल्ले,गणेश गवई,निमाताई राठोड,रेखाताई इंगोले पं. स.गटनेत्या,रामदास बर्डे उपाध्यक्ष, सुनील बंड युवक आघाडी महासचिव, साधना धाडसे महिला आघाडी महासचिव,रेखाताई गवई महिला आघाडी महासचिव,अरुणा अंभोरे,स्वातीताई इंगळे,करुणाताई गवई शहराध्यक्षा,विलास घुगे,अनिल राठोड,नितीन हिवराळे,
संजय लोखंडे,प्रवीण दांडगे,हिरासिंग राठोड,दीपक इंगळे, गुणसागर इंगळे,मनोहर हिरळकर,किशोर घोगरे,सुपराम अंभोरे,राष्ट्रपाल गवई कृ. उ.बा.समिती उपसभापती, नूरखा सर,विजय बोचरे,विनय दाभाडे, प्रशिक इंगळे,मंगल तेलगोटे,भिकाजी काकड,हरिदास माने, विक्रम हातोले,पंजाबराव इंगळे, ऍड.संदेश धाडसे,वेणूताई हिवराळे,
दिपाली पोहरे,बेबीताई इंगळे, वर्षाताई अंभोरे,अक्षय उपर्वट,देवराव अंभोरे,अजबराव गवई,चंद्रमणी वानखडे, गणेश तेलगोटे सुदर्शन सिरसाठ, धम्मा इंगळे, हरिभाऊ इंगोले,शैलेंद्र गुडदे, रामा आखरे,प्रमोद गवई, विक्रम हातोले, मुरली क्षीरसागर, मो.जैद, राणा डाबेराव,प्रकाश रोकडे,सतीश सुरवाडे,प्रभाकर शिरसाट,एस. एस.हातोले,राजेश तायडे,
गजानन हरमकर, प्रज्वल तायडे, शरद ताजने, कैलास राऊत, गोपाल भोरे,जगदीश इंगळे, विनोद चिपळे,अंकुश वावगे, अमित ताजने,विजय झ्याटे, निखिल खंडारे, ज्ञानेश्वर पातुरे,दिनेश अंभोरे,गोविंदा विटेवार, विजय अवचार,किशोर सुडोकार,उमेश गवई,निलेश धनोकार,विकास पाचपोर,रामचंद्र लोखंडे,अंकुश कुरकुटे,मिलिंद खंडेराव,
संदीप चव्हाण,मनोज शिरसाठ,गणेश माडोकार,विजय आखरे,कन्हैया उगले,पंजाब सोनोणे,संतोष इंगळे, मोहन देवकर,कैलास राऊत,सुरेश म्हैसने, विनोद चिपळे,ज्ञानेश्वर बुंदे,किशोर सुडोकार,गणेश इंगळे, संघपाल सरदार,वैभव ठाकरे,अमित ताजने,बाळू उगले,विनायक अत्तरकार,कैलास बोरकर,गणेश तायडे,विठ्ठल तायडे,नितीन खडके,
हर्षल खंडारे, संजय बंड, गोपाल गायकवाड,गुलाब अंभोरे, अंकुश बर्डे, योगेश इंगळे, देविदास पाटकर,मंगेश कोळसे,विष्णू कोळसे,श्रीकृष्ण हरमकार,निलेश पारस्कार,सत्तू चव्हाण, सागर हरमकार,निलेश धानोरे,प्रकाश गवई,सुधाकर राठोड,बाळू राठोड, आकाश राठोड,शुभम चव्हाण, निगम जाधव,निवास राठोड, गजानन चव्हाण,गजानन राठोड, संजय चव्हाण व वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी,युवक आघाडी पक्षाचे आजी-माजी जेष्ठ कार्यकर्ते पक्षाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.