Monday, December 23, 2024
Homeराज्यमहाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामबंद आंदोलन...

महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामबंद आंदोलन…

सांगली – ज्योती मोरे

नायब तहसीलदार आणि तहसीलदार हे राजपत्रित वर्ग 2 चे अधिकारी असतानाही त्यांना दिली जाणारी वेतन श्रेणी ही वर्ग3 प्रमाणे दिली जाते. त्यामुळे ती सुधारित करून वर्ग 2 प्रमाणे देण्यात यावी,या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलनास सुरुवात करण्यात आली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: