Monday, December 23, 2024
Homeराजकीयश्रद्धा वालकरच्या दुःखद घटनेबद्दल "आत्मा सन्मान मंच" च्या वतीने महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल...

श्रद्धा वालकरच्या दुःखद घटनेबद्दल “आत्मा सन्मान मंच” च्या वतीने महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना संयुक्तपणे निवेदन देण्यात आले…

धीरज घोलप

लिव्ह-इन-रिलेशनशिपबाबत नवीन नियम गृहनिर्माण सोसायटी स्तरावर लागू करण्याची मागणी. लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणारी जोडपी, त्यांच्या कुटुंबातील कोणीही (रक्ताचे नाते) आणि त्यांचे कोणी मित्र किंवा ओळखीचे (रक्ताचे नाते नसलेले) यांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

सर्व घटनात्मक मूलभूत अधिकारांचे (गोपनीयतेचा अधिकार) उल्लंघन न करता सूचनेचा विचार करावा ही विनंती असेही सांगितले कायद्याच्या भीतीपोटी असे जोडपे कधीही चुकीचे पाऊल उचलणार नाहीत आमच्या मागणीचा विचार करा असे माननीय राज्यपाल म्हणाले. यावेळी आत्मसन्मान मंचचे अध्यक्ष नित्यानंद शर्मा, सचिव प्रभात दुबे, एसआयबीसी विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य व सदस्या डॉ.गायत्री पाटील, विवेकानंद महाविद्यालयाचे विश्वस्त डॉ.नूतन सिंग, पत्रकार हिमांसी वर्मा आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: