Monday, December 23, 2024
Homeखेळवज्रदेही पै.हरीनाना पवार व बिजलिमल्ल पै.संभाजी पवार यांच्या स्मृतिदिनािमित्त आंबेडकर स्टेडियमवर जातीवंत...

वज्रदेही पै.हरीनाना पवार व बिजलिमल्ल पै.संभाजी पवार यांच्या स्मृतिदिनािमित्त आंबेडकर स्टेडियमवर जातीवंत घोड्यांच्या चालीसह अडथळ्यांची शर्यत, अडथळ्याच्या रिक्षा स्पर्धांचे आयोजन…

सांगली – ज्योती मोरे

वज्रदेही पैलवान हरिनाना पवार आणि बिजलीमल्ल माजी आमदार पैलवान संभाजी पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज सांगलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर जातीवंत घोड्यांचे आणि त्यांच्या चालींचे प्रदर्शन तसेच अडथळ्यांची शर्यत आणि सांगली जिल्हा चालक-मालक संघटनेच्या वतीने अडथळ्याच्या रिक्षा स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते. यावेळी पै. पृथ्वीराज पवार यांच्यासह हजारो अश्वप्रेमी नागरिक उपस्थित होते.

रिक्षा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक -बबलू दांडेल रिक्षा नं. MH10 K2411
वेळ -3मि.40सेकंद,
द्वितीय क्रमांक -शशिकांत पाटील. रिक्षा नं MWE 4316
वेळ -3मि.46सेकंद,
तृतिय क्रमांक -अभिजीत लोहार. रिक्षा नं MH 10S 8420
वेळ 3मि.52सेकंदात स्पर्धा पूर्ण करून यश संपादन केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: